Back to feed
K
Kiara Gupta Birthday · Mixed · Birthday

परवा एक मित्र भेटला.. खूप दिवसांनी. मी सहजच विचारलं - " *आई* कशी आहे रे?" 😌 😌 😌 😌 ? ? ? ? ? 😌 ? 😌 ? 😌 ? 😌 ? ? ? ? शांतं झाला थोड्यावेळ आणि म्हणाला - गेली दोन वर्ष वृद्धाश्रमात आहे. आजच वाढदिवसाला भेटून आलो तिला." त्यानं मला विचारलं - "तुझी *आई* तुझ्याकडेच असते ना?" मी म्हणालो - मी *आईपेक्षा* मोठा नाही झालो. आई माझ्याकडे नसते. मीच *आईकडे* राहतोय. ....जन्मापासून".. आवडल कि नक्की पुढे पाठवा. ..👌👌 बायकॊच्या पदराला तॊड पुसले तर बायको म्हणते पदर खराब होईल. .... पण ....... *आईच्या* पदराला तोंड पुसले तर आई म्हणते बाळा पदर खराब आहे ==== 🌺 *आई* ही *आईच* असते 🌺 जिभेला झालेली जखम लवकर बरी होते पण जिभेमुळे झालेली जखम कधीच बरी होत नाही... शेवटचे वाक्य नक्की वाचा !!! ====== 🌹देव प्रत्येकाच्या घरी जाऊ शकत नाही म्हणून त्याने निर्माण केली 👉 *"आई"*👌 🙏🏻Love u आई🙏🏻

171 likes 82 shares
WhatsApp