Back to feed
K
Kunal Bagale humor · marathi · humor

परवा चर्चा करताना बायको म्हणाली, अमिताभ बच्चन खरंच ग्रेट आहेत. ते दारू न पीताही दारु प्यायल्याचा अभिनय किती सुरेख करतात. आता हिला कोण सांगणार --- दारु न पीता, दारु प्यायल्याचा अभिनय करण्यापेक्षा, दारु पिऊन, न प्यायल्याचा अभिनय करणे किती अवघड असते ते ! 🍻.....😜😜😜😝😝

152 likes 50 shares
WhatsApp