K
Kabir Pawar
humor · marathi · humor
परवा चर्चा करताना बायको म्हणाली, अमिताभ बच्चन खरंच ग्रेट आहेत. ते दारू न पीताही दारु पिल्याचा अभिनय किती सुरेख करतात. आता हिला कोण सांगणार --- दारु न पीता, दारु पिल्याचा अभिनय करण्यापेक्षा, दारु पिऊन, न पिल्याचा अभिनय करणे किती अवघड असते ते ! 😝😎 अखिल भारतीय श्रावण संपल्यावर बसू संघटना 😂😂😂😂😂😂😂😂😂
41 likes
89 shares