Back to feed
S
Sai Patel humor · marathi · humor

परवा चर्चा करताना बायको म्हणाली, अमिताभ बच्चन खरंच ग्रेट आहेत. ते दारू न पीताही दारु पिल्याचा अभिनय किती सुरेख करतात.☺ 🍺🍺🍺🍺 आता बायकोला कोण सांगणार --- दारु न पीता, दारु पिल्याचा अभिनय करण्यापेक्षा, दारु पिऊन, न पिल्याचा अभिनय करण किती अवघड असते ते ! आं उगं काय तरी त्या अमिताभचं सांगते... 🍺🍺🍺 😜😜😜🙌​🙌​🙌​🙌​🙌​ 😂😂😂😁😁😁

202 likes 86 shares
WhatsApp