Back to feed
K
Kavya Kapoor festival · hindi · festival

पूर्वी तपश्चर्येला बसलं की कशा रंभा उर्वशी वगैरे तपोभंग करायला यायच्या ..... तसं डाएट करायला लागलं की दिवाळीची शेव चकली चिवडा असे पदार्थ येतात ... .... ... आणि मग हमखास आपला विश्वामित्र होतो. 😜😜😜😜😜

136 likes 55 shares
WhatsApp