A
Aditya Bagale
spiritual · marathi · spiritual
पुर्वी दुकानात लिहलेले असायचे "ग्राहक देवता आहे " तेव्हा देव असल्याचे फिलींग यायचे. आता लिहलेले असते "तुमच्यावर कैमेऱ्याची नजर आहे " आता चोर असल्याचे फिलींग येतं.. 😀😀😜😜
87 likes
73 shares