Back to feed
M
Myra Nair humor · marathi · humor

पुर्वी दिवाळीला मामाच्या गावी जायचो😉 😝😂😝😂😝😂 आता दिवाळीला स्वताच्या घरी जातो 😍 💒💒💒 बाहेरगावी शिकायला टाकलेल्या मुलांची संघटना 😂😂😂😂😂

108 likes 23 shares
WhatsApp