Back to feed
S
Sara Mehta humor · hindi · humor

पुर्वी दिवाळीला मामाच्या गावी जायचो 😝😂😝😂😝😂 आता दिवाळीला स्वताच्या घरी जायला मिळणा😔😔😔 💒💒💒 अखिल भारतीय घर सोडून पुण्यात कष्ट करणारी संघटना 😂😂😂😂

235 likes 29 shares
WhatsApp