Back to feed
N
Navya Chauhan humor · mixed · humor

पूर्वी स्त्री चे चारित्र्य म्हणजे काचेचे भांडे असे मानले जायचे पण आता me too च्या जमान्यात पुरूषाचे चारित्र्य म्हणजे काचेचे भांडे झाले आहे - सांगता येत नाही पन्नाशी नंतरही कोण जुना दगड उचलून मारेल ते 😂😂😂😂

174 likes 36 shares
WhatsApp