N
Navya Bagale
humor · marathi · humor
प्रविण - मी काल बाजारातून कपडे धुण्याचा साबण आणला. पण, त्याच्याने कपडे धुतले तर कपडे आकसले. आता हे कपडे मुलांना लहान होत आहेत. केदार - आता असं कर त्याच साबणाने मुलांना आंघोळ घाल म्हणजे कपडे मापात येतील.
206 likes
41 shares