Back to feed
I
Ira Mehta humor · marathi · humor

प्रवासी : अहो ड्रायव्हर गाडी इतक्या जोरात का चालवताय? ड्रायव्हर : काही नाही हो, गाडीचा ब्रेक फेल झालाय... अपघात होण्याआधी आपल्या घरी पोचायला हवे.

63 likes 31 shares
WhatsApp