K
Kiara Patel
humor · hindi · humor
प्रवाहाबरोबर सगळेच जातात, पण प्रवाहाविरूद्ध जो जातो तोच यशस्वी होतो, . . . . . . . . . . . हेच मी ट्रॅफिक पोलिसला सांगितले...पण त्याने पावतीच फाडली..… 😝😝😝😂😂
98 likes
47 shares