A
Aarav Nair
humor · mixed · humor
प्रश्न : विवाह प्रसंगी, मुलाला उजव्या बाजूला व मुलीला डाव्या बाजूलाच का उभे करतात ? उत्तर : अकौंटन्सीच्या नियमानुसार उत्पन्न उजव्या बाजूला व खर्च डाव्या बाजूलाच दाखवतात म्हणून. 😀😀😀😀😀 income tax special
90 likes
54 shares