Back to feed
S
Sai Malhotra humor · mixed · humor

परश्या आर्ची तर फिके पडले... शेवटी लंगड्याचंच नशीब भारी.... . काल कपिल शर्माच्या शोमधे डायरेक्ट दिल्लीच्या चिकन्या पोरीने स्वताहुन लंगड्याला प्रपोज करायला सांगितल ... आईशप्पथ...💘💘💘 😂😍😍😍 अन ते बावळट i miss you म्हटल...😂😂😂😂

242 likes 34 shares
WhatsApp