Back to feed
K
Kabir Bagale family · marathi · family

परश्या तु सगळ्यात आहेस., तु प्रत्येक आरचीच्या मनात आहे, तु प्रत्येक सल्या लंगड्या जवळ आहेस., काळजी करणा-या बापाजवळ आहेस., तु खरच सैराट आहेस., नागराजने रंग भरलेल्या चिञात आहेस., प्रत्येकाच्या आरशात आहेस, पण जरी तु असलास तरी तुला शोधन कठीन आहे., कारण प्रत्येक परश्या शोधण्यास फक्त नागराज आहे.., नागराज च्या जिद्दीतच परशा आहे.., सैराट मुळेच तु आम्हाला सापडला.., प्रेमाचा खरा अर्थ तुझ्यामळेच गवसला आहे., म्हणुन आमच्यात बी एक परशा लपला आहे.., तु आमच खर अस्तित्व दाखवलं आहे.., तु पण खुल्या मनानेच प्रेम केल आहेस.., आम्हीपण किंबहुना तुझ्यासारखेच असु.., शोधल की एकमेकाला परशाच दिसु.., तुझ्यासारखा जीव आरची ला लावु.., अन_ख-या_प्रेमाची_ताकद_जगला_दावु..

214 likes 7 shares
WhatsApp