Back to feed
R
Riya Verma humor · marathi · humor

परशाला हात तर लावून बघ, नाय तुझं थोबाड फोडलं तर नावाची आर्ची नाय - "सैराट" 😍 😍 😍 😘👌👌 👌 नाहितर आपल्या गावातल्या पोरि- पप्पा मी काय नाही केलं.. हाच माझ्या मागं लागलाय बघा. ☺☺😊😊😊😊

223 likes 39 shares
WhatsApp