Back to feed
V
Vanya Joshi humor · marathi · humor

परशाला हात तर लावून बघ, नाय तुझं थोबाड फोडलं तर नावाची आर्ची नाय - सोलापूर जिल्ह्य़ातील 😍 😍 😍 😘👌👌 👌 नाहितर आपल्या पुणे, बारामती ,नाशिक, नगर जिल्ह्यातील पोरि- "पप्पा मी काय नाही केलं.. हाच माझ्या मागं लागलाय बघा." ☺☺😊😊😊😊

160 likes 87 shares
WhatsApp