N
Navya Joshi
Good_Morning · Marathi · Life
*परिस्थिती जेव्हा अवघड असते तेव्हा व्यक्तीला "प्रभाव आणि पैसा नाही" तर "स्वभाव आणि संबंध" कामाला येतात ....!!* *दररोज सकाळी ऊठल्यानंतर प्रार्थना करा की...* *हे देवा रात्र तर सुखाने गेली पण,,,,* *आता दिवस उगवला आहे...* *माझ्या या वाणीने, माझ्या ह्रदयाने, माझ्या डोळ्याने आणि माझ्या हाताने कुणाचेही वाईट असे घडु नये..!* 🍀🔱 *शुभ सकाळ! शुभ दिवस!*🔱🍀
135 likes
25 shares