Back to feed
A
Anaya Yadav Family · Marathi · Family

☝प्रसिध्द जोडी….[थोडसं वेगळे] भांडल्याशिवाय जेवण जात नाही ज्यांना त्या दोघी म्हणजे सासु आणि सुना 🔻 ईच्छा नसतानाही चेहरे एकमेकांसमोर ठेवतात हसरे ते दोघं म्हणजे जावई आणि सासरे 🔹 एकमेकिंच्या पराभवातच मानतात आपला जय त्या दोघी म्हणजे नणंद आणि भावजय 🔸 एकाच घरात राहुनही गॅस मात्र वेगळा हवा त्या दोघी म्हणजे जावा जावा 🔹 बोलणं असतं कमी पण भांडायला असतात अधीर ते दोघं म्हणजे वहिनी आणि दीर ⭐ या सा-या नात्यांमुळे ज्या समस्या निर्माण होतात त्या समस्या जे सामंजस्याने हाताळतात ते दोघं म्हणजे ..... यशस्वी पती 👫पत्नी,

120 likes 76 shares
WhatsApp