A
Avni Bhat
Good_Morning · Marathi · Life
*पूल आणि भींत दोन्ही बनवायला* *एक सारखाच साहित्य लागत.* *पण पुल लोकांना जोडायच काम करतो..,* *आणि* *भिंत वेगळ करायच काम करते..* *मनुष्याला पण परमेश्वराने एक सारखच बनवलय..,* *पण कोण कस "आचरण " करत हे त्याच्यावर अवलंबून आहे.* 🍂🍃 *शुभ सकाळ* 🍃🍂
13 likes
52 shares