K
Kavya Sharma
love · marathi · romantic
पिलु हा प्रेमाचा बाजार मी बंद करनार आहे.पन तु वागलीस तेच बरोबर असेल पन,तु का बोलत नाहीस .एक लशात ठेव मी जे काही केल हे तुझ्या बोलण्यावरून ,तुझ्याच साठी ."हे तुला माहीत आहे आणि लशात ठेव " तुजी प्रतेक चुक सुधारण्या साठी मी ईतरानच्या नजरेत वाईट झालो .हे तुला माहीत आहे.तु बोल कारन मी तुला बोलेलो तु बोल तेच करेन .आज परेय्नत केल आहे आणि करेन . राहील प्रेमाच तुच शिकवलस .... .तु ला बोलो आहे "मेलोतर तुझा मिठीत ....नाहितर ...तुझ्या अंगणात"
106 likes
5 shares