V
Vivaan Bagale
humor · marathi · humor
पलंग हालल्या शिवाय पाळणा हालत नाही 🤔🤔 आणि एकदा पाळणा हालल्यावर आधीसारखा पलंग हालत नाही 😩 न्युटनच्या रफ डायरीत सापडलेला गतीचा पाचवा नियम 😆😆😆😆😆😂😂😂😂😝😝😝😝😂😂😂😂😂
71 likes
43 shares