पल्लवी :आत येवू का?😳 अक्षय : ये ना, येताना कडी लाव😊 पल्लवी: इथे बसू का? 😅 अक्षय: बसू नको ....झोप😀 पल्लवी: झोपते पण मला सांगा ......खूप त्रास होईल का?😥 अक्षय: तूझी पहिलीच वेळ आहे का?😅 पल्लवी: हो😥 अक्षय: या आधी कधीच नाही का केले?😦 पल्लवी: खरचं नाही हो.😐 अक्षय: काही नाही ग, थोडाच त्रास होईल.😓 पल्लवी:पण..हळूच करा ह😟ं अक्षय: हो बाई, झोप आता.... मला माझे हत्यार काढू द😤े पल्लवी: हत्यार????😱 अक्षय: हो, याला हत्यारच म्हणतात😌 पल्लवी: अरे बापरे ....केवढे मोठे आहे ते....हे पूर्ण घालणार?😱😭 अक्षय: हो😎 पल्लवी:अरे बापरे खूप दुखेल हो😩 अक्षय:थोडाच वेळ दुखेल मग बरे वाटेल😪 पल्लवी:रक्त येईल का?😧 अक्षय: पहिलीच वेळ आहे ना.... मग येईल थोडेस😔 पल्लवी:मला फार भिती वाटते अक्षय: मी आहे ना...खोल आता😊 पल्लवी: हळूच करा हा...☺ अक्षय: हो, गप्प बस आता मला करू दे....माझे काम…😤☺ पल्लवी: आ...आ....आ😱😩 अक्षय : अरे थांब....2 मीनट बस्स ...झाले थांब😩😩 पल्लवी: आ....रक्त येत आहे... दुखत पण आहे....आ...😱😩😤 अक्षय : पटकन उठू नकोस चक्कर येईल.. 😐 झाला तुझा दात काढून😜😂😂😂.... तुमच्या विचारांना 101 तोफांची सलामी😄😄😄😄😄😄😄. आपन एकदाच येतो पन ग्रुप येडा करतो 😂😂😃😃😅😅😇🙂😛😝
A
Anika Yadav
humor · marathi · humor
144 likes
63 shares