Back to feed
N
Nikhil Mehta humor · marathi · humor

पल्लवी :आत येवू का?😳 गणेश : ये ना, येताना कडी लाव😊 पल्लवी: इथे बसू का? 😅 गणेश: बसू नको ....झोप😀 पल्लवी: झोपते पण मला सांगा ......खूप त्रास होईल का?😥 गणेश: तूझी पहिलीच वेळ आहे का?😅 पल्लवी: हो😥 गणेश: या आधी कधीच नाही का केले?😦 पल्लवी: खरचं नाही हो.😐 गणेश: काही नाही ग, थोडाच त्रास होईल.😓 पल्लवी:पण..हळूच करा ह😟ं गणेश: हो बाई, झोप आता.... मला माझे हत्यार काढू द😤े पल्लवी: हत्यार????😱 गणेश: हो, याला हत्यारच म्हणतात😌 पल्लवी: अरे बापरे ....केवढे मोठे आहे ते....हे पूर्ण घालणार?😱😭 गणेश: हो😎 पल्लवी:अरे बापरे खूप दुखेल हो😩 गणेश:थोडाच वेळ दुखेल मग बरे वाटेल😪 पल्लवी:रक्त येईल का?😧 गणेश: पहिलीच वेळ आहे ना.... मग येईल थोडेस😔 पल्लवी:मला फार भिती वाटते गणेश: मी आहे ना...खोल आता😊 पल्लवी: हळूच करा हा...☺ गणेश: हो, गप्प बस आता मला करू दे....माझे काम…😤☺ पल्लवी: आ...आ....आ😱😩 गणेश: अरे थांब....2 मीनट बस्स ...झाले थांब😩😩 पल्लवी: आ....रक्त येत आहे... दुखत पण आहे....आ...😱😩😤 गणेश: पटकन उठू नकोस चक्कर येईल.. 😐 झाला तुझा दात काढून😜😂😂😂.... गंडवंला भाड्यानो तुम्हाला

182 likes 21 shares
WhatsApp