*पल्लवी :आत येवू का?*😳 *अक्षय : ये ना, येताना कडी* *लाव*😊 *पल्लवी: इथे बसू का?* 😅 *अक्षय: बसू नको ....झोप*😀 *पल्लवी: झोपते पण मला सांगा ......खूप त्रास होईल का?*😥 *अक्षय: तूझी पहिलीच वेळ आहे का?*😅 *पल्लवी: हो*😥 *अक्षय: या आधी कधीच नाही का केले?*😦 *पल्लवी: खरचं नाही हो.*😐 *अक्षय: काही नाही ग, थोडाच त्रास होईल.*😓 *पल्लवी:पण..हळूच करा ह*😟ं *अक्षय: हो बाई, झोप आता....* *मला माझे हत्यार काढू द*😤े *पल्लवी: हत्यार????*😱 *अक्षय: हो, याला हत्यारच म्हणतात*😌 *पल्लवी: अरे बापरे ....केवढे मोठे आहे ते....हे पूर्ण घालणार?*😱😭 *अक्षय: हो*😎 *पल्लवी:अरे बापरे खूप दुखेल हो*😩 *अक्षय:थोडाच वेळ दुखेल मग बरे वाटेल*😪 *पल्लवी:रक्त येईल का?*😧 *अक्षय: पहिलीच वेळ आहे ना.... मग येईल थोडेस*😔 *पल्लवी:मला फार भिती वाटते* *अक्षय: मी आहे ना...खोल आता*😊 *पल्लवी: हळूच करा हा...*☺ *अक्षय: हो, गप्प बस आता मला करू* *दे....माझे काम…*😤☺ *पल्लवी: आ...आ....आ*😱😩 *अक्षय : अरे थांब....2 मीनट* *बस्स ...झाले थांब*😩😩 *पल्लवी: आ....रक्त येत आहे...* *दुखत पण आहे....आ...*😱😩😤 *अक्षय : पटकन उठू नकोस* *चक्कर येईल..* 😐 _झाला तुझा दात काढून_😜😂😂😂.... *तुमच्या विचारांना 101 तोफांची सलामी*😄😄😄😄😄😄😄. *आपन एकदाच येतो पन ग्रुप* *येडा करतो.*
A
Arjun Iyer
humor · marathi · humor
47 likes
85 shares