A
Aditya Mishra
humor · marathi · humor
पोलीस :- काय हो, कुठे चालले एवढ्या रात्री...? बेवडा :- प्रवचन ऐकायला.... पोलीस :- कोणत्या विषयावर प्रवचन आहे..? बेवडा:- दारु पासुन होणारे दुष्परिणाम.... पोलीस :- एवढ्या रात्री कोण प्रवचन देतं....? बेवडा:- माझी बायको.... 😜😂😂😂😂😂😂😂😂
260 likes
29 shares