Back to feed
A
Aditya Bhat humor · mixed · humor

*पोलीस चोराला प्रश्न विचारत असतात,* *पोलीस:*तुला कसं समजलं कि घरात कोणीच नाही ? *चोर*: " Fb post :- enjoyed at Goa with Family and 5 others. *हा विनोद नाही. गांभीर्याने विचार करा.* *gm* 😳😳🙃🙃🙄🙄😷😷

47 likes 1 shares
WhatsApp