Back to feed
A
Ayaan Kumar humor · marathi · humor

पोलिस स्टेशनात गण्या :- ओ साहेब हे फोटो कुणाचे...... पोलिस :- गुंड आहेत ते, त्यांना पकडायचय............ गण्या :- काय साहेब, मग फोटो काढतानीच पकडायचं ना. काय राव तुम्हीबी.... 😜😜😜😜😜 गण्या अजूनही सुटला नाही .....

244 likes 18 shares
WhatsApp