Back to feed
M
Myra Bhat family · hindi · family

पोलीस साहेब एक शंका विचारु का? साहेब - विचार सरकारमान्य दारु दुकानातुन दारु खरेदी केली आणि जर ती प्यायला पत्नीने विरोध केला तर सरकारी कामात अडथळा आणला असं कलम लाऊन तिला आत टाकता येईल का ? पोलीस साहेबांनी डायरेक्ट मिठिच मारली कुठ शिकला भावा हे सगळं 🤣🤣🤣🤣🤣

69 likes 85 shares
WhatsApp