J
Jiya Joshi
humor · hindi · humor
पोलीस साहेब एक शंका विचारु का? साहेब - विचार सरकारमान्य दारु दुकानातुन दारु खरेदी केली आणि जर ती प्यायला पत्नीने विरोध केला तर सरकारी कामात अडथळा आणला असं कलम लाऊन तिला आत टाकता येईल का ? पोलीस साहेबांनी डायरेक्ट मिठिच मारली कुठ शिकला भावा हे सगळं 😄😜😝😝😝😝 .⛳
238 likes
3 shares