A
Asha Bose
friendship · marathi · friendship
प्लास्टीक पिशवी सापडली .... 😅 आज मी बाजारातून येत असता माझ्याकडे चूकून बॅगेत असलेली जूनी प्लॅस्टिक पिशवी सापडली व मी पकडला गेलो ... म्हटल ठिक आहे घ्या दंड ... तर तो तोडपाणीची भाषा करू लागला .. मी म्हटले हे बघ जावूंदे मला पाऊस पण खूप पडतोय लवकर पावती दे व पाच हजार घे ... तो काही केल्या तयारच होईना .. व म्हणाला ठिक आहे जा तुम्ही .. दंड नको .. 😳 मी 🤔 बुचकाळ्यात पडलो .. नंतर त्यालाच विचारले अरे बाबा असे का करतोयस ... तर त्याचा जोडीदार हळूच कानात येवून म्हणाला ... *साहेब पावती बूकच यानी प्लॅस्टिक पिशवीत ठेवलय भिजू नये म्हणून...*🤦♂ 😄😄😄😄😄
144 likes
50 shares