Back to feed
S
Sara Reddy Family · Marathi · Family

पावसाचा पहिला थेंब 🌧 म्हणजे चाहूल सणाच्या सुरूवातीची... चाहूल पांडुरंगाच्या🙏🏻 वारीची चाहूल त्या बहिणीच्या राखीची चाहूल दहीहंडी ची आणि 👉🏻चाहूल बाप्पाच्या आगमनाची🙏🏻 .. हीच संस्कृती आपल्या महाराष्ट्राची... 🌹🌼🌲🌱🌹🌼🌲🌱🌹🌼🌲🌱

181 likes 26 shares
WhatsApp