N
Nikhil Nair
Good_Morning · Marathi · Life
*पावसाच्या थेंबाने धरती सुंगधी होते आणि सुखावते!* *चांगल्या माणसांच्या सानिध्याने जीवन आनंदी होते आणि नाते घट्ट होते!* *म्हणून तुमच्या सारखी चांगली माणसे भेटणे म्हणजे भाग्यच असते!* *तुमचे प्रेम आपुलकी जीव्हाळा असाच राहो!* *!!!!! हिच प्रार्थना !!!!!* 💐 *शुभ सकाळ* 💐
83 likes
38 shares