Back to feed
A
Asha Nair Good_Morning · Marathi · Life

*पावसाच्या थेंबाने धरती सुंगधी होते आणि सुखावते!* *चांगल्या माणसांच्या सानिध्याने जीवन आनंदी होते आणि नाते घट्ट होते!* *म्हणून तुमच्या सारखी चांगली माणसे भेटणे म्हणजे भाग्यच असते!* *तुमचे प्रेम आपुलकी जीव्हाळा असाच राहो!* !!!!! *हिच प्रार्थना* !!!!! 💞💞💞💞💞💞💞 🙏🌹 *शुभ सकाळ* 🌹🙏

36 likes 43 shares
WhatsApp