Back to feed
A
Arjun Bagale love · mixed · romantic

☔ पावसात जास्त भिजु नकोस कारण...सायन्स ने सिध्द केलय की साखर पाण्यात विरघळते.... आणि तु तर......साखरेपेक्षा SWEET आहेस !!!...... 💖❤💖❤💖❤💖❤💖❤💖

141 likes 81 shares
WhatsApp