Back to feed
M
Manav Joshi humor · marathi · humor

*पावसामुळे मुंबईची परिस्तिथी खूप बेकार झाली* _आणि अशा वेळी बायकोने नवऱ्याला फोन केला_ _बायको : जिथे असशील तिथे थांब. कुठेही बाहेर पडू नकोस यावेळी तरी सांगितलेलं ऐक_ *नवरा : बरं!!!* _बायको : बरं, नक्की कुठे आहेस तू आता?_ *नवरा : बार मधे...* *एकदम सन्नाटा (दुसऱ्या सेकंदाला)* _*बायको : जसा असशील तसा निघ आणि घरी ये ताबडतोब पावसाची कारण मला सांगू नकोस*_ 😡😡🥃🥃🥃🥃😡😡

133 likes 40 shares
WhatsApp