Back to feed
S
Sara Gupta spiritual · marathi · spiritual

पावसाळ्याचे दीवस असतात एक दारूडा रस्त्यावर चाललेला असतो त्याचा पाय घसरतो आणि तो पाण्यात पडतो॥ 😁 ॥ तेवढ्यात विज चमकते दारूडा देवाला म्हणतो काय देवा पाडतो ते पाडतो आणि वरन फोटो पण काडतो 😄😄😜😜😥

83 likes 17 shares
WhatsApp