A
Anaya Malhotra
spiritual · marathi · spiritual
पावसाळ्याचे दीवस असतात एक दारूडा रस्त्यावर चाललेला असतो त्याचा पाय घसरतो आणि तो पाण्यात पाडतो॥ 😁 ॥ तेवढ्यात विज चमकते दारूडा देवाला म्हणतो काय देवा पाडतो ते पाडतो आणि वरन फोटो पण काडतो 😄😄😜😜😥
11 likes
32 shares