Back to feed
V
Vivaan Mehta rain · hindi · rain

पावसाळ्यात तिन गोष्टी लक्षात ठेवा. . . . (१)पाऊसात गाडी सावकाश चालवा. 😑 (२)गाडी चालवताना पुढचा ब्रेक दाबु नका. 😯 . (३)आणि पोरींकडे बघुन ऱेस वाढवु नका... कारण त्या मनातल्या मनात बोलत्यात हे थोबाडावर पडलं पाहीजे.... 😄 😄 😄 😄 😄

151 likes 53 shares
WhatsApp