Back to feed
A
Aadhya Gupta life · hindi · life

पावसाळ्यात तिन गोष्टी लक्षात ठेवा. १.पावसात गाडी सावकाश चालवा. २. गाडी चालवताना पुढचा ब्रेक दाबु नका. . . . . . ३. आणि पोरींकडे बघुन ऱेस वाढवु नका बे कडूनो! कारण त्या मनातल्या मनात बोलत्यात हे माकड थोबडावर पडलं पाहीजे....

34 likes 21 shares
WhatsApp