Back to feed
R
Riya Mehta humor · hindi · humor

पावसाळ्यात तिन गोष्टी लक्षात ठेवा.🎶 (१)पाऊसात गाडी सावकाश चालवा. 😑 (२)गाडी चालवताना पुढचा ब्रेक दाबु नका. 😯 (३)आनि पोरींकडे बघुन ऱेस वाढवु नका... कारण त्या मनातल्या मनात बोलत्यात हे मेलं थोबडावर पडल पाहीजे.....😜😜😂😂😂😂

45 likes 56 shares
WhatsApp