S
Sara Mishra
humor · mixed · humor
पेशंट : Dr. मला नविन त्रास सुरू झालाय. मी दुसरं वाक्य बोललो की पहिलं वाक्य विसरुन जातो. Dr. :- हा त्रास तुम्हाला कधीपासून आहे? पेशंट : कसला त्रास ? 😂😂😂😂 Doctor वारले
70 likes
52 shares