Back to feed
S
Saanvi Sharma humor · marathi · humor

पेशंट : डॉक्टर साहेब मला कालपासून पातळ संडास होतेय .... 😰 . 🤪 . . डॉक्टर साहेब : होऊ दे की मग. आपल्याला कुठं गोवऱ्या थापायच्या आहेत त्याच्या .... 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

18 likes 2 shares
WhatsApp