Back to feed
K
Kabir Iyer Life · Marathi · General

पैसा आणि मानुस या दोन्ही भिन्न गोष्टी आहेत हे जोपर्यत समजनार नाही तोपर्यत व्यवहार आणि नातेसंबंध यातली गफलत, गोची काय असते हे कधीच उलगडनार नाही

90 likes 21 shares
WhatsApp