Back to feed
K
Kiara Mishra Life · Marathi · General

पैसे बदलून घ्यायला किंवा जमा करायला बँकांच्या दारात भर उन्हात लाईन लावलेले लोक मतदानाच्या दिवशी सुटी एन्जाँय करणारे हेच का? असा प्रश्न पडतो. पैसे बदलून घेणं जसा हक्क आहे, तसाच न चुकता मतदान करणं हाही खूप महत्वाचा हक्क आहे. यापुढे लाईन लावा पण मतदानासाठी... 🙂🙏🏻

153 likes 7 shares
WhatsApp