Back to feed
K
Kavya Bhat Good_Morning · Marathi · Life

*पसारा सहज मांडला जातो ,* *परंतु आवरताना जीव घेतो.....* *मग तो घरातला असो* *नाहीतर मनातला.*. *ऊन* एकटं कधीच येत नाही ते *सावलीला* घेऊनच येतं *दु:खाचं* अन *सुखाचं* हेच नातं असतं"- ? 👉*जी गोष्ट तुम्हाला* " *CHALLENGE* " *करते, तीच तुम्हाला* " *CHANGE* " *करू शकते* 🙏🙏 *शुभ सकाळ*🙏🙏

146 likes 7 shares
WhatsApp