पहाटेचा गार वारा तुझा स्पर्श भासतो, शहारून वेडा तेव्हा स्वत:शीच हासतो, अवखळ झ-यागत नादातच वाहतो, क्षणो-क्षणी जागे पणी तुझे स्वप्न पाहतो.. कुणालाही उमजेना तो असा का वागतो, चांदण्यांशी बोलताना रात सारी जागतो, तुझे हसू झरताना चिंब चिंब नाहतो, क्षणो-क्षणी जागे पणी तुझे स्वप्न पाहतो.. सुभ-प्रभात सुभ-दिन
32 likes
64 shares