P
Prisha Bhat
humor · marathi · humor
पाहुणा- मला तुमच्या घरातील माशा फार त्रास देताहेत. मी आलो तेव्हापासून त्या माझ्या अंगावर बसताहेत. पप्पू- काका, मी पण त्यांच्या या सवयीने अगदी त्रासलोय. कुठे एखादी घाणेरडी वस्तू पाहिली की लगेच त्या बसतात.
87 likes
37 shares