Back to feed
V
Vihaan Sharma humor · mixed · humor

पाहुणचार ..... नवीन पद्धत हल्ली आमच्याकडे कुणी पाहुणे आले तर आम्ही चहापाण्याआधी "मोबाईल चार्जींग ला लावायचा आहे का ?"असेच विचारतो. पाहूण्यालाही भरुन आल्या सारखं होतं. 😜😜😜😜 आणि त्यावर WI-FI 📡 चा पासवर्ड हवा आहे का?? असं विचारलं तर मग पाहुणे आनंदाने रडायलाच लागतात 😂😂😂

200 likes 17 shares
WhatsApp