Back to feed
P
Prisha Yadav love · marathi · romantic

"पाहताच तुला वाटे मला हि प्रियशी म्हणून नकोय मला, डायरेक्ट माझी बायको म्हणून हवी आहे मला अहो,ऐकलत का? म्हणून पुकारणारी ती वेडी हवी आहे मला,माझ्या बरोबर गोड गुलाबी प्रपंचा करणारी ती हवी आहे मला."❤❤❤❤

97 likes 59 shares
WhatsApp